Published Dev 01, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
इंसुलिन आणि एंड्रोजन हार्मोन्सचा स्तर वाढल्याने पिंपल्स आणि फेशियल हेअरची समस्या उद्भवते
हार्मोन्सच्या असंतुलनामुळे चेहऱ्याचे केस, नाभीचे केस, पिंपल्सची समस्या असू शकते
पाण्यात 1 चमचा ब्लॅकबेरी पावडर, चिमूटभर दालचिनी पावडर टाकून उकळवा,त्यात टी बॅग घाला
ब्लॅकबेरी पावडरमध्ये पोषक घटक असतात, ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासाठी मदत
अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मयुक्त दालचिनी पावडरमुळे सूज कमी होण्यास मदत
नेटल टीमध्ये असलेल्या टेस्टोस्टेरॉनचे DHTमध्ये रुपांतर होण्यास, चेहऱ्यावरील केस कमी होण्यास मदत करते
.
पपईच्या पेस्टमध्ये 2 ते 3 चमचे हळद मिक्स करा, 5 मिनिटं चेहऱ्यावर लावा, मग चेहरा धुवून घ्या
.