जगभरात एकूण किती कुत्रे आहेत? 

Life style

2 August, 2025

Author:  हर्षदा जाधव

तुम्ही कधी विचार केला आहे का, जगभरातील कुत्र्यांची संख्या किती आहे? 

कुत्र्यांची संख्या

Picture Credit: Pinterest

जगभरात सुमारे 90 करोड कुत्रे आहेत, ज्यामध्ये सर्व ब्रिड समाविष्ट आहेत

90 करोड

Picture Credit: Pinterest

आशिया महाद्विपवरील सर्वात जास्त कुत्रे चीन देशात आहेत

आशिया महाद्विप

Picture Credit: Pinterest

चीनमधील कुत्र्यांची संख्या सुमारे 5.42 करोड आहे

चीन देश

Picture Credit: Pinterest

90 करोडपैकी 75% ते 85% असे कुत्रे आहेत, ज्यांचा कोणी मालक नाही

मालक नाही

Picture Credit: Pinterest

जगभरात जंगली कुत्र्यांच्या 35 जाती आढळतात

35 जाती

Picture Credit: Pinterest

अमेरिकेतील 6.51 करोड घरांमध्ये किमान एक कुत्रा नक्की आढळतो

6.51 करोड

Picture Credit: Pinterest

जगात सुमारे 200 कुत्र्यांच्या जाती आहेत ज्यांना अमेरिकन केनेल क्लबने मान्यता दिली आहे.

अमेरिकन केनेल क्लब

Picture Credit: Pinterest