आज इतर देशांच्या चलनाच्या तुलनेत भारतीय रुपया स्थिर आहे.
Picture Credit: Pinterest
तसेच भारतीय रुपयाची किंमत देखील चांगली बनत चालली आहे.
भारतीय रुपयाची किंमत 1950 मध्ये किती होती, याबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का?
1950 मध्ये रुपयाची किंमत आजच्या किमतीपेक्षा जास्त मजबूत होती.
1950 मध्ये एका डॉलरची किंमत फक्त 4.76 रुपये होती.
रावण पुलस्त्य ऋषींचा नातू आणि ऋषी विश्रवा यांचा मुलगा होता.
भारत-चीन युद्ध, भारत-पाकिस्तान युद्ध आणि 1966 मधील दुष्काळामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली.
1974 मध्ये डॉलरची किंमत 8.10 रुपयांपर्यंत पोहोचली होती.