शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मी आणि शुक्र ग्रहाला समर्पित आहे. जे हिंदू धर्मामध्ये खूप खास मानले जाते.
Picture Credit: Pinterest
असे मानले जाते की, या दिवशी पूजा पाठ आणि दान केल्याने देवी प्रसन्न होते आणि सुख समृद्धीमध्ये वाढ होते
Picture Credit: Pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते. यामुळे आर्थिक समस्या दूर होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
याव्यतिरिक्त शुक्र ग्रह मजबूत होतो आणि व्यक्तीचे वैभव आणि ऐश्वर्य वाढते.
Picture Credit: Pinterest
शुक्रवारी विवाहित महिलांनी शृंगाराच्या वस्तू दान केल्याने नातेसंबंध चांगले राहतात. या दिवशी अन्न आणि चांदीचे दान फायदेशीर मानले जाते. यामुळे रखडलेली कामे वेळेवर पूर्ण होतात.
Picture Credit: Pinterest
शुक्रवारी गरीबाला जेवण दिल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि गरजूवंतांना कपड्याचे दान करू शकता.
Picture Credit: Pinterest
असे मानले जाते की, या दिवशी कन्यांना खीर देणे शुभ मानले जाते. यामुळे घरात शांती आणि सुख समृध्दी येते.
Picture Credit: Pinterest