बॅड कोलेस्ट्रॉल कसे कमी कराल?

Health

17 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

रात्रभर भिजवलेले किशमिश सकाळी रिकाम्या पोटी खावे, फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स असते

किशमिश

Picture Credit: Pinterest, iStock

मिनरल्स आणि अँटी-एसिड असतात, जे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्याचं काम करतात

सनफ्लावर सीड्स

रात्री भिजवून रिकाम्या पोटी पाण्यासोबत चिया सीड्स खाव्यात, फायबर खूप असते, पोट साफ होते

चिया सीड्स

अळशीमध्ये ओमेगा 3 असेत जे कोलेस्ट्रॉल कमी करत, हार्ट हेल्दी राहते

अळशी

मेथी दाण्याने हाय कोलेस्ट्रॉल कमी होते, ब्लड शुगरही नियंत्रणात राहते

मेथी दाणा

रिकाम्या पोटी हे पदार्थ खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते, शरीर साफ होते, फॅट कमी होण्यास मदत

रिकाम्या पोटी

गॅस, एसिडीटी किंवा इतर कोणतीही समस्या असल्यास डॉक्टरांच्या सल्ला नक्की घ्या

रिकाम्या पोटी