Waterproof की Water Resistant? फोन घेताना अनेकजण करतात ही चूक!

Science Technology

06 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

हलका पाऊस, घाम आणि पाण्याचे शिंतोडे सहन करू शकतो. पण पाण्यात बुडवण्यासाठी बनवलेला नसतो.

Water Resistant

Img Source: Pinterest

बहुतेक स्मार्टफोन पूर्णपणे Waterproof नसतात. ते फक्त ठरावीक मर्यादेपर्यंत पाणी सहन करू शकतात.

Waterproof

Img Source: Pinterest

फोनला धूळ आणि पाण्यापासून किती संरक्षण मिळते, हे IP Rating सांगते.

IP Rating

Img Source: Pinterest

IP67: 1 मीटर, 30 मिनिटे IP68: अधिक खोली व वेळ (कंपनीनुसार)

IP67 vs IP68

Img Source: Pinterest

– ओला फोन चार्ज करू नका. – चार्जिंग पोर्ट कोरडा ठेवा. – खाऱ्या पाण्यापासून दूर ठेवा.

Monsoon Tips

Img Source: Pinterest

पावसाळ्यासाठी IP67 किंवा IP68 रेटिंग असलेला फोन अधिक सुरक्षित पर्याय ठरू शकतो.

कोणता फोन घ्यावा?

Img Source: Pinterest

"Waterproof" पेक्षा IP Rating तपासा. फोन किती सुरक्षित आहे, याची खरी माहिती त्यातूनच मिळते.

Conclusion