पावसात 'हे' खाणे टाळा! आजारपणाला घाला आळा!

Life style

20 JULY, 2025

Author:  दिवेश चव्हाण

पावसात आर्द्रतेमुळे तेल पटकन खराब होते, यामुळे समोसे, भजीसारखे पदार्थ अपचन, अ‍ॅसिडिटी निर्माण करतात.

चटपटीत पदार्थ 

Picture Credit: Pinterest

उघड्यावर विकली जाणारी फळे जंतूंचा स्रोत असतात, त्यामुळे टायफॉईड, कॉलरा होण्याची शक्यता वाढते.

कापलेले फळ 

Picture Credit: Pinterest

पावसात अन्न लवकर खराब होते, त्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.

अर्धवट पिकलेले फळ

Picture Credit: Pinterest

ओलाव्यामुळे दूध लवकर आंबते आणि संसर्गजन्य बॅक्टेरियाचा प्रसार होतो.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ 

Picture Credit: Pinterest

पावसात मासळीचे उत्पादन कमी असते, साठवलेली किंवा सडलेली मासळी खाल्ल्याने फूड पॉइजनिंग होऊ शकते.

सीफूड

Picture Credit: Pinterest

स्वच्छतेच्या अभावामुळे वडापाव, पाणीपुरीसारखे पदार्थांमुळे जठरशोथ होण्याची शक्यता असते.

रस्त्यावरचे फास्ट फूड

Picture Credit: Pinterest

पावसात जमिनीतील अळ्या व जंतूंचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे नीट धुऊनही संसर्ग होण्याचा धोका राहतो.

हिरव्या पानांची भाज्या 

Picture Credit: Pinterest