चिकन खिमा घरी कसा तयार करायचा?

Life style

19 JULY, 2025

Author:  नुपूर भगत

५०० ग्रॅम चिकन खिमा, २ कांदे, २ टमाटे, १ टेबलस्पून आले-लसूण पेस्ट, २ हिरव्या मिरच्या, मसाले, तेल, मीठ आणि कोथिंबीर.

साहित्य 

Picture Credit: Pinterest

आले-लसूण पेस्ट व हिरव्या मिरच्या घालून २ मिनिटं परता.

 आले-लसूण पेस्ट

Picture Credit: Pinterest

बारीक चिरलेले टमाटे, हळद, तिखट आणि मीठ घालून टमाटे मऊ होईपर्यंत परता.

टमाटे आणि मसाले

Picture Credit: Pinterest

चिकन खिमा टाकून सगळं एकत्र करून ५ मिनिटं झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा.

चिकन खिमा

Picture Credit: Pinterest

गरम मसाला पावडर घालून खिमा पुन्हा ८-१० मिनिटं झाकण ठेवून शिजवा. गरज असल्यास थोडं पाणी घालू शकता.

गरम मसाला

Picture Credit: Pinterest

वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि एकदा ढवळून घ्या.

सजावट

Picture Credit: Pinterest

ही खिमा रेसिपी पाव, भाकरी किंवा पराठ्यासोबत गरमागरम खायला द्या.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest