डॅशबोर्डवरील 'हे' ५ सिग्नल्स धोक्याचे, वेळीच ओळखा

Automobile

29 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

कार इन्स्ट्रुमेंट क्लस्टर

गाडीमध्ये काही बिघाड झाल्यास धोक्याचे दिवे लागतात. पण, त्याकडे दुर्लक्ष करु नका.

Picture Credit: Pinterest

दिवा लागताच कोणताही विलंब न करता वाहन ताबडतोड दुरुस्त करुन घ्या. 

काय करावे?

Picture Credit: Pinterest

वॉर्निंग लाईट लागली तर याचा अर्थ तुमच्या गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड आहे. 

इंजिन लाईट

Picture Credit: Pinterest

ही लाईट लागली का समजून जा की इंजिन ऑईल कमी झाले आहे. 

ऑईल प्रेशर लाईट

Picture Credit: Pinterest

वेळ न घालवता गाडी सर्विस सेंटरला घेऊन जा.

सर्विस सेंटर

Picture Credit: Pinterest

कूलेंट लाईट लागली की समजून जा की, गाडीमधील कूलेंट कमी आहे.

कूलेंट लेवल लाईट

Picture Credit: Pinterest

इंजिनला थंड ठेवणे हे कूलंटचे काम आहे.

इंजिनला थंड करा

Picture Credit: Pinterest

ही लाईट लागली की समजून जावे की, अँटी-ब्रेकिंग सिस्टीममध्ये समस्या आहे.

एबीएस लाईट

Picture Credit: Pinterest

लाईट लागणे हे एअर बॅग सिस्टीममध्ये समस्या असल्याचे दर्शवते. ही लाईट लागताच ताबोडतोब गाडी मेकॅनिककडे घेऊन जा.

एअरबॅग लाईट

Picture Credit: Pinterest