वायफाय इंटरनेट स्पीड कमी होण्याचे कारण नेहमीच कंपनीची सर्विस नसते
Picture Credit: Pinterest
राउटरची चुकीची जागा आणि त्याच्या आजूबाजूला ठेवलेल्या वस्तूंमुळे वायफायवर परिणाम होतो
Picture Credit: Pinterest
वाय-फाय सिग्नल रेडिओ लहरींवर काम करतात
Picture Credit: Pinterest
जर राउटरजवळ मोठे आरसे असतील तर सिग्नल परावर्तित होतात, ज्यामुळे नेटवर्क कव्हरेज कमी होते
Picture Credit: Pinterest
धातूच्या वस्तू देखील वाय-फायवर परिणाम करतात
Picture Credit: Pinterest
राउटर कधीही काचेच्या किंवा लोखंडी-स्टीलच्या वस्तूंजवळ ठेवू नये
Picture Credit: Pinterest
ब्लूटूथ डिव्हाइसेसमुळे वाय-फायच्या सिग्नलवरही परिणाम होतो
Picture Credit: Pinterest
फर्निचर आणि कपाटांसारख्या बंद जागा वायफायवर परिणाम करतात
Picture Credit: Pinterest