स्कॅम आणि फ्रॉडच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत वाढ होत आहे.
Picture Credit: Pinterest
असे अनेक लोक आहेत जे ऑनलाइन फसवणूकीला बळी पडतात. त्यांनी लाखो रुपये गमावले आहेत.
Picture Credit: Pinterest
ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी आपण अनेकदा छोट्या चुका करतो. त्या कोणत्या जाणून घेऊया.
Picture Credit: Pinterest
डिजिटल गोष्टींवर विश्वास ठेवल्यास तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता.
Picture Credit: Pinterest
ईमेल, मेसेज किंवा सोशल मीडियाद्वारे मिळालेल्या अनोळखी लिंक्सवर विश्वास ठेवून क्लिक केल्यास फसवणूक होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
केवायसी किंवा इतर गोष्टींच्या नावाखाली ओटीपी शेअर करणे.
\Picture Credit: Pinterest
फसव्या कॉलवर विश्वास ठेवल्यास आणि तुमच्या बँकेचा तपशील दिल्यास फसवणूक होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
तसेच लॉटरी किंवा गिफ्ट मिळणार असे सांगून फेक कॉल करणे आणि ओटीपी शेअर करणे.
Picture Credit: Pinterest
ओळख न देता वेबसाईट किंवा Appमध्ये लॉग इन केल्यास फसवणूक होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध करुन दिले जाणारे वायफाय वापरणे. यामुळे आपला डेटा लिक होतो.
Picture Credit: Pinterest