लॅपटॉप खरेदी करताना लोक बऱ्याचदा काही सामान्य चुका करतात.
Picture Credit: Pinterest
तुम्हाला लॅपटॉपवर काय करायचे आहे? हे ठरवल्याशिवाय तो विकत घेणे ही मोठी चूक.
Picture Credit: Pinterest
ब्रँडचे नाव पाहून खरेदी करणे योग्य नाही, त्याऐवजी वैशिष्ट्ये तपासणे अधिक महत्त्वाचे आहे.
Picture Credit: Pinterest
किमान ८ जीबी रॅम आणि एसएसडी असलेला लॅपटॉप अधिक चांगला पर्याय आहे.
Picture Credit: Pinterest
कमी बॅटरी बॅकअप असलेला लॅपटॉप प्रवासात किंवा कॉलेजसाठी त्रासदायक ठरु शकतो.
Picture Credit: Pinterest
भविष्यात रॅम/स्टोरेज वाढवण्याचा पर्याय असणे महत्त्वाचे आहे.
\Picture Credit: Pinterest
खरेदी पूर्वी वापरकर्त्यांचे अभिप्राय, वॉरंटी आणि सेवा सहाय्य तपासणे देखील महत्त्वाचे.
Picture Credit: Pinterest
खूप स्वस्त लॅपटॉप खरेदी केल्याने गुणवत्ता आणि कार्यक्षमतेशी तडजोड होऊ शकते.
Picture Credit: Pinterest