जुना फोन विकण्याचा विचार करताय?

India

01 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

डेटा Backup घ्यायला विसरू नका

फोटो, व्हिडिओ, कॉन्टॅक्ट्स आणि महत्त्वाची कागदपत्रे आधी सुरक्षित ठिकाणी सेव्ह करा. 

Picture Credit:  istockphoto

Google Account Logout करा

अनेक लोक फोन विकताना Gmail किंवा Google Account काढायला विसरतात. त्यामुळे तुमच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होण्याचा धोका वाढू शकतो.

Picture Credit:  istockphoto

Factory Reset करणे आवश्यक

फोन विकण्यापूर्वी Factory Reset करा. यामुळे फोनमधील सर्व वैयक्तिक डेटा पूर्णपणे हटवला जातो.

Picture Credit:  istockphoto

फोनसोबत जुने SIM Card किंवा Memory Card देण्याची चूक करू नका.

SIM आणि Memory Card काढा

Picture Credit:  istockphoto

स्क्रीन क्रॅक, बॅटरी समस्या किंवा इतर दोष असल्यास ते आधीच सांगा. चुकीची माहिती दिल्यास किंमत कमी होऊ शकते किंवा व्यवहार रद्द होऊ शकतो.

फोनची खरी स्थिती लपवू नका

Picture Credit:  istockphoto

फोनची किंमत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तपासा.

पहिल्याच ऑफरला होकार देऊ नका

Picture Credit:  istockphoto

स्वच्छ आणि नीटनेटका फोन पाहून खरेदीदारांवर चांगला प्रभाव पडतो. यामुळे रिसेल व्हॅल्यूही वाढू शकते.

फोन स्वच्छ करूनच विक्रीस ठेवा

Picture Credit:  istockphoto

मूळ बिल, बॉक्स आणि अॅक्सेसरीज असल्यास फोनवर जास्त विश्वास निर्माण होतो आणि किंमतही चांगली मिळू शकते.

Box आणि Bill जपून ठेवा

Picture Credit:  istockphoto