बेसन-हळद लावताना 'या'चुका करु नका

Lifestyle

28 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

रोज वापरताय

बेसन, हळद दररोज लावल्यास स्किन ड्राय होऊ शकते. 

Picture Credit: Pinterest

जास्त हळद टाकणे

अतिरिक्त हळदीने स्किन पिवळी दिसू शकते.

Picture Credit: Pinterest

चुकीचे मिक्सिंग

पाण्यात मिसळून लावल्यास  स्किन अधिक ड्राय होते. दूध, दही किंवा मध वापरा.

Picture Credit: Pinterest

२०-२५  मिनिटांपेक्षा जास्त ठेवल्यास स्किन टाईट आणि ड्राय होते.

जास्त वेळ ठेवणे

Picture Credit: Pinterest

हळद जिवाणूनाशक असल्याने मुरुमे आणि डाग कमी होतात.

जोरात स्क्रब लावणे

Picture Credit: Pinterest

पॅक वापरण्याआधी पॅच टेस्ट करणे गरजेचे आहे.

पॅच टेस्ट

\Picture Credit: Pinterest

स्किन सेन्सिटिव्ह होते. त्यामुळे सनटॅन होते.

लावल्यानंतर उन्हात जाणे

Picture Credit: Pinterest

फेस पॅकनंतर स्किन हारड्रेट करणे आवश्यक आहे.

मॉइश्चराझ न वापरणे

Picture Credit: Pinterest

उन्हामुळे त्वचा टॅन होतेय ? वापरा ‘ही’ सोपी ट्रीक