पावसाळ्यात अनेक जण बाईक रायडींग करतात असतात.
Image Source: Pinterest
मात्र, पावसाळ्यात बाईक चालवताना काही गोष्टींची खबरदारी घेणे सुद्धा महत्वाचे आहे.
ओल्या रस्त्यावर अचानक ब्रेक मारल्यास बाईक घसरण्याची शक्यता अधिक असते.
पावसात व्हिसिबिलटी कमी होते, त्यामुळे हेल्मेटशिवाय प्रवास करणे धोकादायक ठरते.
निसरड्या रस्त्यावर हाय स्पीडमुळे अपघात होण्याचा धोका वाढतो.
पावसात खड्डे पाण्याने भरलेले असतात, त्यामुळे बाईक चालवताना सावध व्हा.
पावसात भिजल्यामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो.