पाऊस सुरू होण्याची शक्यता असेल तर Sunroof उघडे ठेवू नका. अचानक आलेल्या पावसामुळे केबिनमध्ये पाणी जाऊ शकते.
Picture Credit: Pinterest
Sunroof च्या Drain Holes मध्ये धूळ किंवा पाने अडकली तर पाण्याचा निचरा अडतो आणि केबिनमध्ये गळती होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
Sunroof भोवतीची Rubber Seal खराब किंवा झिजलेली असेल तर पाणी आत शिरण्याची शक्यता वाढते.
Picture Credit: Pinterest
Sunroof वर पाने, चिखल किंवा इतर अडथळे असतील तर तो जबरदस्तीने उघडू किंवा बंद करू नका.
Picture Credit: Pinterest
कार धुतल्यानंतर किंवा जोरदार पावसानंतर Sunroof च्या आसपास पाणी साचले आहे का, हे एकदा तपासा.
Picture Credit: Pinterest
केबिनमध्ये ओलावा, छतावर पाण्याचे डाग किंवा दुर्गंधी जाणवत असेल तर Sunroof Drain System तपासून घ्या.
Picture Credit: Pinterest
Sunroof असणे म्हणजे कारमध्ये हमखास पाणी गळेल, असे नाही. योग्य देखभाल आणि वेळेवर सर्व्हिस केल्यास अशा समस्या टाळता येतात.
Picture Credit: Pinterest