Science Technology

19 August, 2025

Author:  हर्षदा जाधव

ChatGPT सोबत या गोष्टी शेअर करणं टाळा

स्मार्टफोनप्रमाणेच सध्या ChatGPT चा वापर देखील सामान्य झाला आहे. 

ChatGPT वापर 

Picture Credit: Pinterest

काहीवेळेस ChatGPT ला दिलेली माहिती धोकादायक ठरू शकते 

धोकादायक ठरेल

Picture Credit: Pinterest

ChatGPT वरून आजाराचा अंदाज लावणे धोकादायक आहे

आजाराचा अंदाज

Picture Credit: Pinterest

तुमचा आधार क्रमांक, बँक तपशील किंवा संवेदनशील डेटा ChatGPT सोबत शेअरू नका 

संवेदनशील डेटा

Picture Credit: Pinterest

बेकायदेशीर कामांसाठी ChatGPT चा वापर करणं टाळा 

बेकायदेशीर कामं

Picture Credit: Pinterest

प्रशिक्षित थेरपिस्टच्या सहानुभूती आणि समजुतीची ChatGPT सोबत तुलना करू नका 

प्रशिक्षित थेरपिस्ट

करार, मृत्युपत्र किंवा इतर कायदेशीर कागदपत्रे तयार करण्यासाठी ChatGPT चा सल्ला घेऊ नका 

कायदेशीर कागदपत्रे

तुमचे बँक अकाऊंट, पासवर्ड किंवा आर्थिक तपशील ChatGPT सोबत शेअरू नका

बँक अकाऊंट