AI ला कधीही सांगू नका या गोष्टी

Science Technology

16 September, 2025

Author:  हर्षदा जाधव

एआय वापरताना जर थोडाही निष्काळजीपणा झाला तर तुम्ही हॅकर्सचे लक्ष्य बनू शकता

हॅकर्सचे लक्ष्य

Picture Credit: Pinterest

एआय चॅटबॉट्सवर आक्षेपार्ह किंवा अश्लील कंटेट शेअर करू नका 

अश्लील कंटेट

Picture Credit: Pinterest

एआयसोबत अशा गोष्टी शेअर करणे टाळा ज्या तुम्हाला कधीही सार्वजनिक होऊ नये असं वाटतं

एआय चॅटबॉट्स

Picture Credit: Pinterest

चॅटबॉटवरून कायदेशीर सल्ला घेणे देखील सुरक्षित नाही

कायदेशीर सल्ला

Picture Credit: Pinterest

पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र किंवा वैयक्तिक फोटो कधीही एआयवर शेअर करू नका 

वैयक्तिक फोटो

Picture Credit: Pinterest

बँक खाते, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड तपशील आणि पासवर्ड एआयवर शेअर करू नका 

क्रेडिट कार्ड

Picture Credit: Pinterest

वैयक्तिक माहिती, वैद्यकीय रेकॉर्ड किंवा कंपनीचा डेटा एआय प्लॅटफॉर्मवर शेअर करणं टाळा 

कंपनीचा डेटा

Picture Credit: Pinterest

कंपनीशी संबंधित डेटा लीक झाल्यास व्यवसायाचे थेट नुकसान होऊ शकते

व्यवसायाचे नुकसान 

Picture Credit: Pinterest