छत बनेल तुमची सिनेमा स्क्रीन! Smart Ceiling Projector कसं काम करतं?

Science Technology

10 Nov 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

हे एक स्मार्ट प्रोजेक्टर गॅजेट आहे. याच्या मदतीने छतावर मोठ्या स्क्रीनसारखी प्रतिमा प्रोजेक्ट करता येते.

काय आहे Smart Ceiling Projector?

Picture Credit:pinterest

यामध्ये प्रोजेक्शन टेक्नॉलॉजी वापरली जाते. डिव्हाइस छताच्या दिशेने प्रकाश टाकते आणि त्यावर व्हिडिओ किंवा चित्र दिसते.

कसे करते काम?

Picture Credit:pinterest

काही मॉडेल्समध्ये फिरणारा प्रोजेक्टर हेड असतो. त्यामुळे स्क्रीनची दिशा आणि अँगल सहज बदलता येतो.

360 डिग्री रोटेशन

Picture Credit:pinterest

सपोर्टनुसार Wi-Fi, Bluetooth, HDMI किंवा USB द्वारे स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इतर डिव्हाइस कनेक्ट करता येतात.

स्मार्ट कनेक्टिव्हिटी

Picture Credit:pinterest

Android TV किंवा Google TV असलेल्या मॉडेल्समध्ये OTT अ‍ॅप्स वापरता येतात. त्यामुळे आवडते चित्रपट आणि वेबसीरिज पाहणे सोपे होते.

OTT आणि व्हिडिओ पाहण्याची सुविधा

Picture Credit:pinterest

छतावर स्क्रीन असल्यामुळे बेडवर आरामात झोपून चित्रपट, कार्टून किंवा व्हिडिओ पाहता येतात. मुलांसाठीही हा अनुभव मजेशीर ठरू शकतो.

बेडवर झोपून पाहा सिनेमा

Picture Credit:pinterest

प्रोजेक्टरची ब्राइटनेस, रिझोल्यूशन, फोकस, स्पीकर क्वालिटी आणि छतापासूनचे योग्य अंतर तपासा. खोलीतील प्रकाशाचाही अनुभवावर परिणाम होतो.

खरेदीपूर्वी या गोष्टी तपासा

Picture Credit:pinterest

घरात वेगळा थिएटर सेटअप न करता मोठ्या स्क्रीनचा अनुभव हवा असेल तर Smart Ceiling Projector चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र, त्याची फीचर्स आणि किंमत तपासूनच खरेदी करा.

खरंच फायदेशीर आहे का?

Picture Credit:pinterest