कांदे सोलून पातळ गोलसर चकत्या करून घ्या.
Picture Credit: Pinterest
यानंतर पाणी गाळून कांद्याच्या चकत्या एका बाउलमध्ये घ्या.
Picture Credit: Pinterest
त्यात मीठ, लाल तिखट आणि चाट मसाला टाका.
Picture Credit: Pinterest
आता त्यावर ताज्या लिंबाचा रस पिळून नीट मिसळा.
Picture Credit: Pinterest
सर्व्ह करताना वरून बारीक चिरलेली कोथिंबीर शिंपडा.
Picture Credit: Pinterest
हा लच्छा प्याज गरमागरम जेवण, भाकरी, तंदूरी किंवा कबाबसोबत सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest