Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
फळं आरोग्यासाठी चांगली मानली जातात, व्हिटामिन सी, व्हिटामिन बी2 ही न्यूट्रिएंट्स आढळतात
हेल्दी बॉडीसाठी पॅशन फ्रूटसुद्धा पौष्टिक मानले जाते, व्हिटामिन सी, ए आणि लोह असते
पचनसंस्था नीट राहण्यासाठी, डायजेशनसाठी पॅशन फ्रूट फायदेशीर, फायबर मुबलक प्रमाणात असते
कॅलरी कमी प्रमाणात असते, फायबर जास्त प्रमाणात असते, वेट लॉसासाठी फायदेशीर ठरते
अनेक महत्त्वपूर्ण न्यूट्रिएंट्स हार्टसाठी चांगली मानली जातात
पॅशन फ्रूटमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटामिन्स असतात, स्किनसाठी चांगले मानले जाते
मिनरल्स आणि न्यूट्रिएंट्सयुक्त पॅशन फ्रूट ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर