Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
एकसारखं मार्केटला जाण्याऐवजी अनेकजण आठवड्याची भाजी घेऊन येतात
आठवड्याभराच्या या भाज्या फ्रीजमध्ये स्टोअर केल्या जातात, मात्र या भाज्या ठेवणं टाळावं
बटाट्यातील स्टार्चचे रुपांतर साखरेत होते, कोल्ड स्वीटनिंग म्हणतात ह्या गोष्टीला
फ्रीजमध्ये ठेवलेले बटाटे तळल्यास एक्रिलामाइड पदार्थ बाहेर पडतो त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो
कांद्यातील स्टार्चचे साखरेत रुपांतर होते, त्यामुळे कांदा गोड होतो, सडायला लागतो
चिरलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवल्यास फ्रिजमधील बॅक्टेरिया शोषून घेतो
फ्रीजमध्ये लसूण ठेवू नका, लसूण खराब व्हायला सुरुवात होते