ज्योतिषशास्त्रानुसार स्वप्नशास्त्रालाही महत्त्व आहे. स्वप्नशास्त्रामध्ये व्यक्तीच्या भविष्याबद्दल सूचित केले जाते.
अशा काही गोष्टी स्वप्नात दिसणे म्हणजे लवकरच लग्न होणार आहे, असे स्वप्नशास्त्रात सांगण्यात आले आहे.
जर तुम्ही स्वप्नात स्वतःला ब्रेसलेट घालताना पाहण्याचा अर्थ एक चांगली बातमी असू शकते. याचा अर्थ की, लवकरच तुमचे लग्न होऊ शकते.
स्वप्नात तुमच्या जोडीदारासोबत मेळ्याला भेट देण्याचा अर्थ तुमचे लवकरच तुमच्या जोडीदाराशी लग्न होणार आहे आणि त्यात कोणतीही अडचण येणार नाही.
स्वप्नात तुमच्या जोडीदाराशी लग्न करताना पाहण्याचा अर्थ तुमचे दोन्ही कुटुंब तुमचा आनंदाने स्वीकार करत आहे.
जर तुम्हाला स्वप्नात कोणी सोन देत असेल तर त्याचा अर्थ तुमचे लवकरच लग्न होणार आहे.
स्वप्नात वरात दिसणे म्हणजे लवकर लग्न होण्याची शक्यता आहे. या स्वप्नाचा अर्थ आहे की, विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील
जर तुम्ही आकाशात चमकणारा चंद्र दिसत असण्याचा अर्थ आहे की, तुमच्या भावाचे लवकर लग्न होणार आहे. त्याचसोबत पैशाची समस्या दूर होईल.