घराच्या गॅलरीला अनेकदा वेगवेगळ्या फुलांच्य रोपांनी सजवलं जातं
Picture Credit: Pinterest
त्यात एखादं तरी गुलाबाचं रोप असतंच असतं.
मात्र, गुलाबाच्या रोपटयाची देखरेखही तितकीच महत्त्वाची असते
या टिप्स वापरल्यास वाळलेल्या गुलाबाच्या रोपट्याला पुन्हा फुलं येतील
पोषक घटकांसाठी, रोपट्याच्या वाढीसाठी उकडलेल्या अंड्याचं पाणी वापरा
उकडलेल्या अंड्याच्या पाण्यात कॅल्शिअम असते, त्यामुळे रोपट्याला फुलं येण्यास मदत
या पाण्यामुळे कुंडीतील मातीत ओलावा येतो, झाडाची पानं चमकदार होतात
महिन्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही उकडलेल्या अंड्याचं पाणी वापरू शकता