अलीकडच्या काळात बोबा टी किंवा बबल टी खूप लोकप्रिय झाली आहे.
Picture Credit: Pexels
विशेषतः तरुणांमध्ये. दूध, चहा, साखर, स्वाद आणि टॅपिओका पर्ल्स यांचं हे चवीला गोड असतं,.
मात्र यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम देखील होऊ शकतो.
बोबा टीमध्ये असणारे टॅपिओका पर्ल्स स्टार्चपासून बनवलेले असतात.
बोबा टी पचायला खूप जड असते.
जास्त प्रमाणात प्यायल्यास पोट फुगणे, बद्धकोष्ठता, किंवा अपचन होऊ शकते.
बोबा टीमध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं.एका कप बोबा टीमध्ये सुमारे 300 ते 500 कॅलरी असतात.
बऱ्याच वेळा वापरले जाणारे स्वाद व रंग कृत्रिम असतात..ज्यामुळे त्वचेसंबंधी समस्या होण्याची शक्यता जास्त असते.