Published Oct 09, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Adobe Stock
अँटी-ऑक्सिडंट्स असल्याने अनेक समस्यांवर उत्तम औषध मानले जाते
हेअर फॉलची समस्या असल्यास कोथिंबीरीचं पाणी पिण्यास सुरुवात करा
रिकाम्या पोटी कोथिंबीरीचं पाणी प्यायल्यास कोंड्याची समस्या राहत नाही
कोथिंबीरीचं पाणी नियमित प्यायल्यास केसांची चमक वाढण्यास मदत मिळते
केसांमधील ओलावा टिकून राहते, केस ड्राय होत नाहीत.
.
स्काल्प हेल्दी राहण्यास मदत होते, हेअर फॉलची समस्या वाढते
कोथिंबीरीचं पाणी नॅचरल कंडीशनर आहे, केस मुलायम आणि रेमशी होण्यास मदत होते
फंगल इंफेक्शनपासून संरक्षण होण्यासाठी कोथिंबीरीचं पाणी प्यावं