वजन कमी करण्यासाठी काय करावे 

Lifestyle

30 May 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

बडीशेपचे पाणी

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर बडीशेपचे पाणी खूप फायदेशीर आहे

Picture Credit: Pinterest

आयुर्वेदात बडीशेपला पचन सुधारणे आणि शरीर डिटॉक्स ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो

पचन सुधारणे

Picture Credit: Pinterest

असे मानले जाते की, रात्रभर भिजवलेली बडीशेपचे पाणी रिकाम्या पोटी प्यायल्याने मेटाबॉलिजम चांगले राहते आणि शरीरातील जमा झालेले अतिरिक्त फॅट कमी करण्यास मदत करते.

मेटाबॉलिजम चांगले राहते

Picture Credit: Pinterest

हे पोट फुगणे, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या दूर करते

समस्या दूर करणे

Picture Credit: Pinterest

बडीशेपचे पाणी फॅट कमी करत नाही तर पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत करते

फॅट कमी करणे

Picture Credit: Pinterest

योग्य आहार आणि व्यायामासोबत याचे सेवन करणे अधिक फायदेशीर मानले जाते.

कसे घ्यावे

Picture Credit: Pinterest

बडीशेपचे पाणी भूख कमी करण्यास मदत करते. ज्यामुळे अनहेल्दी गोष्टीपासून बचाव होतो.

भूख कमी करण्यास मदत

Picture Credit: Pinterest