Phone Heat का होतो?

India

29 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

‘ही’ कारणं ठरू शकतात धोकादायक

बऱ्याचदा आपला फोन अनेक समस्या निर्माण करतो. पण, आपल्याला ते कळत नाही. कधी कधी त्या गोष्टी धोकादायक ठरतात.

Picture Credit:  istockphoto

Fast Charging चा वापर

Fast Charger वापरताना फोनचं तापमान वाढू शकतं.

Picture Credit:  istockphoto

Duplicate Charger वापरणे

Fake Charger मुळे Heating आणि Battery Damage होऊ शकतो.

Picture Credit:  istockphoto

अनेक Apps Background मध्ये सुरू असल्यास Heat वाढतो.

Background Apps सतत चालू असणे

Picture Credit:  istockphoto

Sunlight मध्ये वापरल्यास फोन पटकन गरम होतो.

थेट उन्हात फोन वापरणे

Picture Credit:  istockphoto

फोन Slow होऊन Processor अधिक काम करू लागतो.

Storage Full होणे

Picture Credit:  istockphoto

जुने Software किंवा Buggy Updates मुळेही Heating वाढू शकते.

Software Bugs

Picture Credit:  istockphoto

Original Charger वापरा आणि Unused Apps बंद ठेवा!

फोन Cool ठेवण्यासाठी

Picture Credit:  istockphoto

Heavy Games मुळे Processor वर ताण येतो आणि फोन गरम होतो.

जास्त वेळ Gaming करणे

Picture Credit:  istockphoto