www.navarashtra.com

Published Feb 24,  2025

By  Shilpa Apte

हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी बडीशेपचं पाणी प्यावं

Pic Credit -  iStock

बडीशेपमध्ये जीवनसत्त्वं, खनिजं, अँटी-ऑक्सिडंट्स असतात

बडीशेप

रिकाम्या पोटी बडीशेपचं पाणी प्यायल्याने पचनतंत्र मजबूत होते, गॅस, एसिडीटी, ब्लोटिंगची समस्या दूर होते

बडीशेपचं पाणी

लिव्हरमध्ये जमलेलं विष बाहेर पडतं, डिटॉक्सीफाय होते. 

डिटॉक्सीफाय

लठ्ठपणा, वजन वाढण्याची समस्या दूर करते, मेटाबॉलिझम रेट वाढतो

चरबी

ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते, पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असते, हाय कोलेस्ट्रॉलचा धोका कमी होतो

हाय कोलेस्ट्रॉल

ब्लड सर्कुलेशन चांगले होते, टॉक्सिन्स शरीराबाहेर पडतात. 

टॉक्सिन्स

बडीशेपचं पाणी प्यायल्याने हायड्रेटेड राहते शरीर, ऊन्हाळ्यात आवर्जून बडीशेपचं पाणी प्या

हायड्रेटेड

बडीशेप रात्रभर भिजवून सकाळी रिकाम्या पोटी त्याचं पाणी प्यायल्यास फायदा होतो

कसे करावे?

Taapsee Pannu च्या फिटनेसचं सिक्रेट डाएट, एक्सरसाइज प्लान