www.navarashtra.com

Published Feb 24,  2025

By  Shilpa Apte

जाणून घ्या तापसी पन्नूच्या फिटनेसचं सिक्रेट डाएट, एक्सरसाइज प्लान 

Pic Credit -  iStock

एक्सरसाइज, जीवनशैलीचं सिक्रेट आहे चांगली झोप, शरीर आणि मनासाठी आराम

फिटनेस मंत्रा

तापसी दिवसाची सुरूवात 1 लीटर कोमट पाण्याने, नट्सने करते, डिटॉक्सिफाय होते

दिवसाची सुरूवात

ग्रीन टीमुळे तणाव कमी होतो, मेटाबॉलिझम रेट वाढतो

ग्रीन टी

तापसी स्ट्रिक्ट डाएट प्लान फॉलो करत नाही, आवडीचे पदार्थ योग्य प्रमाणात खाते

हेल्दी डाएट

ग्लूटेन फ्री डाएटमध्ये पोळी किंवा ब्रेडपेक्षा भाताला पसंती देते, भात पचायला हलका असतो

ग्लूटेन फ्री डाएट

दुधाऐवजी तापसी बदामाचे दूध घेते. प्रोटीन आणि पोषक तत्त्व समृद्ध, कॅलरी कमी असते

बदामाचं दूध

तापसीला जिममध्ये जाणे फारसे आवडत नाही. ती 6 दिवस वर्कआउट करते. स्क्वॅट्स आणि खेळांकडे लक्ष

स्क्वॅट्स

तापसी मानते की फिटनेससाठी तुम्हाला ज्यातून आनंद मिळतो ते काम करावे

फिटनेसची गरज

व्हिटामिन सीयुक्त हा पदार्थ केसांना लावा, मिळतील जबरदस्त फायदे