Published August 10, 2024
By Shilpa Apte
शरीरासाठी सूप पिणं का चांगलं असतं ते जाणून घ्या
सूप प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते, पाण्याची कमतरता राहत नाही
.
1 बाऊल सूपमध्ये 5-10 ग्रॅम फायबर असते, वजन नियंत्रणात राहते
रोगांशी लढण्यासाठी भाज्यांचे सूप प्यावे. फॉस्फरस, कॅल्शिअम असते
त्वचेशी संबंधित आजार दूर ठेवण्यासाठी सूप प्यावे
शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी 1 बाउल सूप प्या, पोट साफ होते
सर्दी-खोकला, घसा खवखवणे यापासून बचावासाठी सूप प्या