www.navarashtra.com

Published  August 07, 2024

By  Shilpa Apte

इंस्टंट ग्लोसाठी व्हिटामिन सीयुक्त ही ड्रिंक्स नक्की ट्राय करा

संत्र्याचा ज्यूस चेहऱ्याच्या नैसर्गिक शाइन आणि तारुण्य टिकून राहते

संत्र

लिंबू पाण्याने दिवसाची सुरुवात करा, शरीराला फायदे

लिंबू पाणी

.

कीवी स्मूदीमध्ये व्हिटामिन सी खूप प्रमाणात असते त्यामुळे त्वचेवर चमक येते

कीवी स्मूदी

अननसाच्या ज्यूसमुळे पिंपल्सच्या समस्येपासून आराम मिळतो

अननस

डाळिंबाचा ज्यूस महिनाभर प्यायल्याने चेहऱ्याचा रंग सुधारतो

डाळींब

पेरूमुळे त्वचेची लवचिकता, आर्द्रता टिकून राहते

पेरू

त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी स्ट्रॉबेरी शेक खूप मदत करतो

स्ट्रॉबेरी शेक

कोलेजन वाढवते, त्यामुळे त्वचा रॅडिक्लसपासून त्वचेचं संरक्षण करते

आवळा ज्यूस

संत्री आणि आल्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट त्वचेचे आरोग्य राखण्यास मदत करतात.

डिटॉक्स ड्रिंक

भोपळ्याचा फेस पॅक लावा, ग्लो येईल