Published Sept 04, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Adobe Stock
जायफळामध्ये कॅल्शिअम, आयर्न आमि मॅग्निज मोठ्या प्रमाणात आढळते
जायफळात पोटॅशिअम जास्त प्रमाणात असते, त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
जायफळात असलेली मायरीस्टिसिन आणि मायसिलिग्न सारख्या तेलांमुळे स्मरणशक्ती सुधारते
.
डायजेस्टिव एंजाइम्समुळे पचनास मदत होते, गॅस, बद्धकोष्ठता, एसिडीटीपासून आराम मिळतो
जायफळमधील अँटी-बॅक्टेरियल गुण, ओरल इंफेक्शन, दुर्गंधीला दूर करतात
जायफळातील मिरीस्टिसिन, मॅग्नेशियममुळे निद्रानाशाची समस्या दूर होते
अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध जायफळ पाणी रोग प्रतिकारशक्ती विकसित करण्यास मदत करते