Published Sept 04, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Adobe Stock
ब्लड शुगरसाठी फायबरचे प्रमाण चांगले असते. रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी आणि ताप बरा करण्यासाठी पेस्ट बनवून कपाळावर लावू शकता
अँटी-ऑक्सिडंट, दहाक-विरोधी गुणधर्मामुळे स्किन,केसांचं पोषण होतं. हायड्रेट, निरोगी होते
.
फायबर असते, कमी कॅलरीज आढळतील. शरीर डिटॉक्स करण्यास मदत होते
शरीर डिटॉक्स करण्यासाठी, किडनी स्टोनपासून वाचण्यासाठी ढेमसं उपयोगी आहेत
फायबरमुळे, पचन सुधारण्यास आणि बद्धकोष्ठतेपासून आऱाम मिळतो
ढेमस्याच्या भाजीत अनेक पोषक घटक असतात, शरीरासाठी फायदेशीर आहे