ही आयुर्वेदिक ड्रिंक्स फायदेशीर

Health

18 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

1 चमचा जीऱ्याचं पाणी प्यावे, उकळून प्यावे, पोटाची सूज कमी होते, वेट लॉससाठी

जीरं पाणी

Picture Credit: iStock

रात्रभर दालचिनी पाण्यात भिजवा, सकाळी उकळवून प्यावे, मेटाबॉलिझम वाढतो

दालचिनी

त्रिफळा चूर्ण खाल्ल्याने शरीर साफ होते, बद्धकोष्ठता दूर होते, डायजेशन चांगले होते

त्रिफळा चूर्ण

हळदीचं पाणी प्यायल्याने शरीराची सूज कमी होते, मेटाबॉलिझम वाढते

हळदीचं पाणी

सकाळी रिकाम्या पोटी एलोवेरा ज्यूस प्यायल्याने डायजेशन सुधारते, टॉक्सिन्स बाहेर पडतात

एलोवेरा ज्यूस

आयुर्वेदिक ड्रिंक्स नियमितपणे घेतल्यास प्रभावी, डाएट आणि एक्सरसाइजमुळे पोटाची चरबी कमी होते

रोज प्यावे