आरोग्यासाठी हेल्दी फूड्स खाणं फयदेशीर ठरते, इम्युनिटी स्ट्राँग होते, हेल्दी हार्टसाठी उत्तम
Picture Credit: FREEPIK, Pinterest
व्हिटामिन ए, सी, के, पोटॅशिअम, फायबर, बीटा-कॅरोटिन, बायोटिन, नियासिन हे पोषक घटक आढळतात
व्हिटामिन ए, सी, बी6, फॉलेट, पोटॅशिअम, लोह, फायबर ही पोषक तत्त्व आढळतात
डाएटमध्ये गाजर आणि बीटचा ज्यूस प्यायल्याने हाडं स्ट्राँग होतात. कॅल्शिअम असते
इम्युनिटी स्ट्राँग करण्यासाठी गाजर आणि बीट ज्यूस प्यावा, व्हिटामिन सी असते
पोटॅशिअम भरपूर असते. हेल्दी हार्टसाठी उत्तम असतो हा ज्यूस
डिजिटल युगात डोळ्यांच्या समस्या उद्भवतात, हेल्दी डोळ्यांसाठी फायदेशीर