जास्त वेळ घट्ट ब्रा घातल्याने ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो असे म्हटले जाते
Picture Credit: Pinterest
मात्र, खरंच जास्त वेळ ब्रा घातल्याने कॅन्सर होतो का? मेडिकल science काय सांगतं?
टाइट ब्रा घातल्याने, अंडरवायर ब्रा घातल्याने लिम्फ नोड्समधील रक्ताभिसरणात अडचण निर्माण होते
काही जणांच्या मते रात्री झोपताना ब्रा घातल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो
काळी ब्रा घातल्याने ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो असाही गैरसमज आहे
मात्र, एक्सपर्टच्या मते अंडरवायर ब्रा आणि ब्रेस्ट कॅन्सर यांच्यामध्ये काहीही कनेक्शन नाही
अमेरिकन कॅन्सर सोसायटी आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटनुसार, ब्रामुळे लिम्फॅटिक ड्रेनेज ब्लॉक होतो हा एक गैरसमज आहे