हेल्दी आणि टेस्टी एवोकॅडो बनवा,नोट करा रेसिपी

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

ब्रेकफास्टमध्ये हेल्दी गोष्टी खाव्यात, त्यामुळे आरोग्य तंदुरुस्त आणि निरोगी राहते

हेल्दी राहा

पिकलेले एवोकॅडो, ब्रेड स्लाइस, बटर, कांदा, कोथिंबीर, लसूण, लिंबू, मीठ 

साहित्य

एका भांड्यात एवोकॅडो चांगले मॅश करा. नंतर त्यात लसूण आणि कांदा चिरून घाला

कृती

या पेस्टमध्ये लिंबाचा रस, कोथिंबीर एकत्र करा, ब्रेड स्लाइसला दोन्ही बाजूने बटर लावून घ्या

लिंबाचा रस

आता एका नॉनस्टिक पॅनमध्ये मध्यम आचेवर ब्रेड स्लाइस ग्लोडन ब्राउन होईपर्यंत भाजून घ्या

भाजून घ्या

ब्रेड स्लाइसला एवोकॅडो पेस्ट नीट लावून घ्यावी, आणि टोस्ट करा

एवोकॅडो पेस्ट

हेल्दी आणि टेस्टी एवोकॅडो टोस्ट खायला रेडी आहे, गरमागरम सर्व्ह करा

सर्व्ह करा