Written By: Shilpa Apte
Source: yandex, canva
उन्हाळ्यात दूध पिताना त्यामध्ये प्रकृतीने थंड असणारे पदार्थ मिक्स करून प्या, आरोग्याला फायदा होतो
हिरव्या वेलचीमुळे दूधाची टेस्ट वाढते, पचनसंस्था मजबूत होण्यास मदत होते, वेलचीपूड ट्राय करून पाहा
वेलची आणि बदामाची पावडर दूधात मिक्स करून प्यायल्यास शरीराला थंडावा मिळतो, अशक्तपणा दूर होतो
दुधात साध्या साखरेऐवजी खडीसाखर मिक्स करून प्या, पचनसंस्था मजबूत होते, डायबिटीज असल्यास टाळावे
बदामाची पावडर दुधात मिक्स करून पिणं फायदेशीर ठरते, कॅल्शिअम, लोह, व्हिटामिन्समुळे इम्युनिटी बूस्ट होते
हाडं मजबूत होण्यासाठी दूधात बदामाची पावडर टाकून पिणं हा चांगला पर्याय आहे, वाढत्या वयासाठी उत्तम पर्याय
मखाण्याची पावडर दुधामध्ये मिक्स करून प्यायल्याने एनर्जी मिळते, पचनसंस्थी नीट कार्य करते, डायबिटीजसाठी उत्तम
मखाणा, वेलची, खडीसाखर, बदाम पावडर दुधात मिक्स करून प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात