Published Dev 15, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
केवळ जिवंत राहण्यासाठी नाही तर शरीराच्या अवयवाचे कार्य नीट चालण्यासाठीही पाणी आवश्यक आहे
वास्तविक पाणी पिण्याचे योग्य प्रमाण प्रत्येकाला माहीत असायला हवं आणि हे म्हणजे दिवसाला 8-10 ग्लास पाणी पिणे
जास्त पाणी पिण्याने वजन कमी होते की नाही याबाबत आपण अधिक माहिती घेऊया
पाणी पिण्याने वजन कमी होते हे खरं नाही वास्तविक हे शरीराच्या आवश्यकतेनुसार ठरते
योग्य डाएटसह जर तुम्ही जास्त पाणी पित असाल तर यामुळे वजन कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही
जास्त पाण्याचे सेवन तुम्ही करत असल्यास त्याचा सर्वाधिक दुष्परिणाम हा किडनीवर होऊ शकतो
.
जास्त पाणी पिण्याने तुम्हाला हायपोनेट्रिमिया नावाचा आजारही होऊ शकतो, ज्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता उद्भवते
.
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही
.