www.navarashtra.com

Published Feb 01,  2025

By  Shilpa Apte

अंडं खाल्ल्यानंतर लगेच चहा प्यावा की नाही?

Pic Credit -  iStock

व्हिटामिन बी5, बी12, बी2, व्हिटामिन डी, फॉलेट, फॉस्फरस असे पोषक घटक आढळतात

पोषक घटक

अंड्यावर लगेच चहा प्यायल्यास पचनावर परिणाम होतो, पोषक तत्त्व शरीरात शोषली जात नाहीत

अंडी खाल्ल्यावर चहा?

चहातील टॅनिनमुळे पचन क्रिया मंदावते, गॅस, सूज, एसिडीटीची समस्या होते

टॅनिन

अंड्यावर चहा प्यायल्याने आतड्यांना नुकसान होते, अपचन, बद्धकोष्ठता, ब्लोटिंगची समस्या

आतड्यांना नुकसान

डोकंदुखी, उलटी, पोटदुखीसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात, पचनसंस्था कमजोर होते

गंभीर समस्या

अंडं खाल्ल्यानंतर सुमारे 30 मिनिटानंतर चहा प्यावा, पचनक्रिया नीट राहते

कधी चहा प्यावा?

अंडं खाण्याआधीही चहा पिवू नये, पोषक तत्त्व शरीरात शोषली जात नाहीत

आधी चहा प्यावा?

डेटवर जाण्यापूर्वी करा हे घरगुती उपाय, दिसाल सुंदर