Published Jan 30, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
चहा पिणं लोकांना खूप आवडते, पेपर कपामध्ये चहा-कॉफी प्यावं
पोटाच्या अनेक समस्या होतात पेपरच्या कपामध्ये चहा-कॉफी प्यायल्यास
पेपर कपामध्ये चहा प्यायल्यास टॉक्सिन्स जमा होतात शरीरात
शरीरात केमिकल हार्मोनल imbalance मोठ्या प्रमाणात होतो
पेपर कपामध्ये चहा-कॉफी प्यायल्याने किडनीवर गंभीर परिणाम होतात
अपचन आणि डायरियासारख्या समस्या पेपरच्या कपामध्ये चहा प्यायल्याने वाढतात
चुकूनही पेपर कपमध्ये चहा पिवू नका, आरोग्याला त्रास होईल