Published July 30, 2024
By Shilpa Apte
सोडियम, इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता निर्माण होते. त्याचा परिणाम किडनीवर होतो.
गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यास पोट फुगायला लागते.
.
उलट्या, डोकेदुखी या समस्या उद्भवू शकतात.
ओव्हरहायड्रेशनमुळे किडनीवर ताण पडतो. आर्जिनिन व्हॅसोप्रेसिनची लेव्हल कमी होते.
जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास शरीरावर सूज येते. त्यामुळे ब्रेन डॅमेजही होऊ शकते.
लिव्हरसाठीही जास्त प्रमाणात पाणी पिणं हानिकारक आहे. नुकसान होऊ शकते.
हेल्दी राहण्यासाठी जास्तीत जास्त 3 लीटर पाणी प्यावं. यापेक्षा जास्त पाणी नको