Published Feb 27, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
पचनाशी निगडीत समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी रोज 1 कप तुळशीचा काढा प्यावा
रोगांशी लढण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुळशीचा काढा उपयोगी, अँटी-बॅक्टेरियल गुणयुक्त
शरीराला एनर्जी देण्यासाठी तुळशीचा काढा रोज प्या, शरीराला एनर्जी मिळते
स्किन हेल्दी राहण्यासाठी तुळशीचा काढा प्यावा.
शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत होते तुळशीच्या काढ्यामुळे, सकाळी पोट साफ होते
शरीराची सूज कमी होते, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-फंगल गुणांसाठी फायदेशीर ठरतो तुळशीचा काढा
तुम्हाला कसलीही एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या