www.navarashtra.com

Published Oct 19,  2024

By  Shilpa Apte

कोणत्या वेळी पाणी पिणं शरीरासाठी अमृत?

Pic Credit -   iStock

योग्य वेळी पाणी प्यायल्यास ते शरीरासाठी जास्त फायदेशीर ठरते

वेळ

सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतात

रिकाम्या पोटी

रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यास मेटाबॉलिझम रेट बूस्ट होतो, डिटॉक्स होण्यास मदत होते

मेटाबॉलिझम बूस्ट

जेवणाआधी 30 मिनिटं पाणी पायल्यास पचन चांगले होण्यास उपयुक्त ठरते

जेवणाआधी

एक्सरसाइज नंतर पाणी पिणं गरजेचं आहे, त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते

एक्सरसाइज

.

एक्सरसाइजनंतर पाणी प्यायल्यास शरीर हायड्रेट राहण्यास मदत, मसल्स रिकव्हरी लवकर होते

हायड्रेट 

रात्री झोपण्याआधी आठवणीने पाणी प्या. डिहायड्रेशनपासून संरक्षण होते

झोपण्याआधी

या सांगितलेल्या वेळी पाणी प्यायल्यास पाण्याची कमतरता शरीराला भासणार नाही

पाण्याची कमतरता

डार्क स्पॉट्स-टॅन दूर करण्यासाठी वापरा 6 होममेड स्क्रब