www.navarashtra.com

Published Oct 19,  2024

By  Shilpa Apte

टॅन आणि डार्क स्पॉट्स कमी होण्यासाठी वापरा होममेड स्क्रब

Pic Credit -   iStock

कॉफी आणि खोबरेल तेल मिक्स करून स्क्रब बनवा, डेड स्किन निघून सॉफ्ट, ग्लोइंग होते

कॉफी स्क्रब

ओट्स आणि मध वापरून स्क्रब तयार करा, या एक्सफोलिएटरमुळे स्किन सॉफ्ट होते

ओट्स स्क्रब

नैसर्गिकरित्या ग्लो येण्यासाठी साखर-लिंबाचा स्क्रब वापरा

साखर-लिंबू स्क्रब

बेसन, हळद आणि दही एकत्र करून स्क्रब तयार करा, टॅनिंग कमी होते

बेसन स्क्रब

बदाम आणि दूध एकत्र करून स्क्रब बनवा, ते ड्राय स्किनसाठी चांगले असून पोषण देते

बदाम स्क्रब

.

एलोवेरा जेल, तांदळाच्या पिठात मिसळून स्क्रब तयार करा, निस्तेजपणा कमी होतो

तांदळाचा स्क्रब

संत्र्याच्या सालींची पावडर आणि दह्यासोबत स्क्रब तयार करा, पोर्स साफ होतात

संत्र्याचा स्क्रब

पपई आणि साखरेचा स्क्रब डेड स्किन रिमूव्ह करतो, स्किन चमकदार होते

पपई स्क्रब

दिवाळीत दिसायचंय स्लिम-ट्रीम आजच सुरू करा 7 एक्सरसाइज..