तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणं हे आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं.
Picture Credit: Pinterest
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने रक्ताभिसरणाची क्रिया सुधारते.
कॉपरच्या भांड्यातून पाणी पिण्याचे जसे फायदे तसंच काहींसाठी नुकसानदायक देखील आहे.
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने काही जणांना अॅलर्जी देखील होते.
किडनीचा त्रास असणाऱ्यांनी तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणं टाळावं.
पचनक्रियेशी संबंधित त्रास असणाऱ्यांनी तांब्याच्या भांड्यातून पाणी पिऊ नये.
संदेवदनशील त्वचा असणाऱ्यांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने रॅश , खाज अशा समस्या होतात.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसलार गर्भवती महिलांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ नये.