दररोज 100kmचा प्रवास! Petrol, CNG की EV—कुठे होईल सर्वाधिक बचत?

Automobile

19 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

30 दिवसांचा वापर गृहीत धरल्यास तुमची Car महिन्याला तब्बल 3,000km धावते! अशा वापरात Running Cost खूप महत्त्वाचा ठरतो.

दररोज 100km म्हणजे महिन्याला किती?

Picture Credit: pinterest

15 km/l Mileage आणि ₹105/l Petrol गृहीत धरल्यास 100kmसाठी सुमारे 6.7 लिटर Petrol लागेल. दिवसाचा खर्च: ~₹700

Petrol Carचा रोजचा खर्च किती?

Picture Credit: pinterest

25 km/kg Mileage आणि ₹86/kg CNG गृहीत धरल्यास 100kmसाठी सुमारे 4kg CNG लागेल. दिवसाचा खर्च: ~₹344

CNGमध्ये किती बचत होईल?

Picture Credit: pinterest

8 km/kWh Efficiency आणि ₹10/kWh Charging Cost गृहीत धरल्यास 100kmसाठी सुमारे 12.5 युनिट वीज लागेल. दिवसाचा खर्च: ~₹125

EVचा खर्च पाहून व्हाल थक्क!

Picture Credit: pinterest

Petrol: ~₹21,000 CNG: ~₹10,320 EV: ~₹3,750 3,000km Monthly Runningमध्ये या उदाहरणानुसार EVचा Running Cost सर्वात कमी आहे.

मग महिन्याचा हिशोब काय सांगतो?

Picture Credit: pinterest

या उदाहरणानुसार महिन्याला: CNGमध्ये ~₹10,680 बचत EVमध्ये ~₹17,250 बचत म्हणजे जास्त Running असणाऱ्यांसाठी Fuel/Charging Costचा फरक मोठा ठरू शकतो

Petrolपेक्षा किती बचत?

Picture Credit: pinterest

Home Charging स्वस्त असू शकते; मात्र Public Fast Charger वापरल्यास Charging Cost वाढू शकतो. Carची Efficiency आणि तुमचा Electricity Tariffही महत्त्वाचा आहे.

पण EVचा हिशोब इतकाच नाही!

Picture Credit: pinterest

दररोज 100km + Home Charging: EVचा Running Cost आकर्षक. दररोज जास्त Running + CNG उपलब्ध: CNG हा मजबूत पर्याय. Chargingची सुविधा नाही: Petrol अधिक Convenient ठरू शकते.

मग कोणती Car घ्यावी?

Picture Credit: pinterest

या उदाहरणात EV सर्वात स्वस्त, त्यानंतर CNG आणि Petrolचा खर्च सर्वाधिक आहे.  मात्र Car खरेदीपूर्वी Purchase Price + Running Cost + Maintenance + Charging/Fuel सुविधा यांचा पूर्ण हिशोब करा.

Running Costमध्ये कोणाचा नंबर 1?

Picture Credit: pinterest