नियम तोडला तर खिशाला फटका!

Automobile

24 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

गुन्हा

रस्त्यावर चुकीच्या दिशेने वाहन चालवणे गुन्हा आहे. 

Picture Credit: Pinterest

धोका

ज्यामुळे इतरांच्या जीवाला धोका निर्माण होतो. 

Picture Credit: Pinterest

गंभीर गुन्हा

हा कायद्यानुसार एक गंभीर गुन्हा आहे.

Picture Credit: Pinterest

पहिल्यांदाच चुकीच्या दिशेने गाडी चालवताना पकडले गेलात तर ५०० ते १००० दंड.

दंड

Picture Credit: Pinterest

चुकीच्या बाजूने गाडी चालवण्यामुळे इतरांना धोका निर्माण होतो, असे मानून १ ते ५ हजार दंड.

किती आहे दंड 

Picture Credit: Pinterest

तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो.

तुरुंग

\Picture Credit: Pinterest

वारंवार नियमांचे उल्लंघन केल्यास परिवहन विभाग तुमचा परवाना रद्द करतो.

नियमांचे उल्लंघन

\Picture Credit: Pinterest

परवाना ३ महिन्यांपासून कायमस्वरुपी रद्द होऊ शकतो.

परवाना

Picture Credit: Pinterest

मर्सिडीजची स्वस्त EV कार कितीला पडेल?