शरीरातील लाळ ही पचनासाठी अत्यंत फायदेशीर असते
Picture Credit: Pinterest
रात्री लाळ गळण्याच्या समस्येमागे काय मेडिकल कंडीशन आहे जाणून घ्या
रात्री झोपताना लहान मुलांची लाळ जास्त प्रमाणात गळते
रात्री झोपण्याची पद्धत लाळ गळण्यामागचं मुख्य कारण असू शकतं
कुशीवर किंवा पोटावर झोपल्यास लाळ गळण्याची शक्यता जास्त असते
तर, पाठीवर झोपल्यास लाळ गळत नाही
झोपेमध्ये बॉडी मसल्स रिलॅक्स होतात, त्यामुळे तोंड उघडे राहते, लाळ गळू शकते
नाक बंद झाल्यास, तोंडाने श्वास घेतल्यासही लाळ गळण्याची शक्यता असते